അർത്ഥം : अधिकृत बैठक.
ഉദാഹരണം :
शेतकर्यांचे राष्ट्रीय अधिवेशन आधुनिक तंत्रज्ञानाविषयी माहिती देणारे होते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A prearranged meeting for consultation or exchange of information or discussion (especially one with a formal agenda).
conferenceഅർത്ഥം : एकाहून अधिक दिवस सलगपणे चालणारे सभासत्र.
ഉദാഹരണം :
विधानसभेचे हिवाळी अधिवेशन नागपुरात भरते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A meeting for execution of a group's functions.
It was the opening session of the legislature.