അർത്ഥം : अधिकार हाती असलेल्या पदावर असलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
रामचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : ऑफिसर, साहेब, हुद्देदार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Someone who is appointed or elected to an office and who holds a position of trust.
He is an officer of the court.അർത്ഥം : अधिकारीचे पद.
ഉദാഹരണം :
आजारपणामुळे शेजार्याला आपली अधिकारी सोडावी लागली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : विशिष्ट स्थानाबद्दल सत्ता, हक्क, विशिष्ट गुण व पात्रता असलेली व्यक्ती.
ഉദാഹരണം :
ह्या नोकरीचा अधिकारी ह्यांपैकी कुणीही नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह जिसे कोई विशेष योग्यता या क्षमता प्राप्त हो।
इस नौकरी का अधिकारी इनमें से कोई भी नहीं है।അർത്ഥം : हक्क असलेला.
ഉദാഹരണം :
हा निर्णयामुळे स्त्रिया घराच्या अधिकृत हक्कदार बनतील.
പര്യായപദങ്ങൾ : हक्कदार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे अधिकार दिया गया हो या जिसे कुछ करने या पाने का अधिकार हो।
दादी की वसीयत के अनुसार राम भी इस घर में रहने का अधिकारी है।Having authority or ascendancy or influence.
An important official.അർത്ഥം : अंगी अथवा ठायी अधिकार असलेला.
ഉദാഹരണം :
ह्या संस्थेत आपल्यालाही अधिकाराचे स्थान आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अधिकारयुक्त, अधिकाराचा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसे अधिकार हो या जो अधिकार से पूर्ण हो।
इस संस्था में आपका भी अधिकारपूर्ण स्थान है।Having authority or ascendancy or influence.
An important official.അർത്ഥം : अधिकार्याने सांगितलेला किंवा त्यांनी केलेला.
ഉദാഹരണം :
कार्यालयातून अधिकारी सूचना मिळाली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी शासकीय अधिकारी के द्वारा या अधिकारपूर्वक कहा या किया हुआ।
मुख्यमन्त्री कार्यालय द्वारा आधिकारिक सूचना जारी की गयी।