അർത്ഥം : स्वामी असण्याची स्थिती.
ഉദാഹരണം :
आधी भारतावर इंग्रजांचे स्वामित्व होते
പര്യായപദങ്ങൾ : आधिपत्य, प्रभुत्व, मालकी, स्वामित्व, हुकमत, हुकूमत
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अधिपति होने की अवस्था या भाव।
पहले भारत पर विदेशियों का आधिपत्य था।അർത്ഥം : जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती.
ഉദാഹരണം :
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
പര്യായപദങ്ങൾ : अंमल, अमल, सत्ता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.അർത്ഥം : अशी योग्यता ज्यामुळे एखाद्याला एखादी गोष्ट करण्याची शक्ती प्राप्त होते.
ഉദാഹരണം :
काही लोक आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The power or right to give orders or make decisions.
He has the authority to issue warrants.