അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : गणितातील बेरजेचे + हे चिन्ह.
ഉദാഹരണം : ह्या गणितातील प्रश्नात अधिकच्या ऐवजी वजाबाकीचे चिन्ह लिहिले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : धन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
गणित में जोड़ का चिह्न।
അർത്ഥം : जास्त वा अधिक.
ഉദാഹരണം : भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली. आतापासून दोन रूपये जादा भाडे द्यावे लागेल.
പര്യായപദങ്ങൾ : जादा, जास्त, वर, वाढीव
नियत मात्रा से अधिक या ज्यादा।
അർത്ഥം : प्रमाणाने जास्त असलेला.
ഉദാഹരണം : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अगाध, अतिशय, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക