അർത്ഥം : आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेली स्थिती.
ഉദാഹരണം :
दुर्गुण हे माणसाच्या अवनतीचे कारण आहे
പര്യായപദങ്ങൾ : अधःपात, अधोगती, अपकर्ष, अवनती, अवपतन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उन्नत अवस्था, वैभव, ऊँचे पद, मर्यादा आदि से गिरकर बहुत नीचे स्तर पर आने की क्रिया।
दुर्गुण मनुष्य को पतन की ओर ले जाता है।A condition inferior to an earlier condition. A gradual falling off from a better state.
declination, declineഅർത്ഥം : अवनतीच्या दिशेने अग्रेसर होण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
त्याच्या अधोगतीचे मुख्य कारण म्हणजे त्याला असलेले दारूचे व्यसन.
പര്യായപദങ്ങൾ : अधोगती