അർത്ഥം : स्वाभाविक गुणापेक्षा अधिक करून सांगण्याची रीत.
ഉദാഹരണം :
बखरींमधील युद्धाच्या वर्णनात अतिशयोक्ती फार असते
പര്യായപദങ്ങൾ : अत्युक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत बढ़ा-चढ़ाकर या अपनी ओर से बहुत-कुछ मिलाकर कही हुई बात।
उनका भाषण अतिशयोक्ति से पूर्ण था।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे स्वाभाविक गुणाच्या वा लोकमर्यादेच्या बाहेर प्रतिपादन केले असता होणारा एक अर्थालंकार.
ഉദാഹരണം :
अतिशयोक्तीच्या प्रकारात भेदी अभेदाची व अभेदी भेदाची इत्यादी कल्पना केलेली असते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक अलंकार जिसमें भेद में अभेद, असंबंध में संबंध आदि दिखाकर किसी वस्तु का बहुत बढ़ाकर वर्णन होता है।
आदिकालीन कवियों की रचनाएँ अतिशयोक्ति अलंकार से भरी पड़ी हैं।