അർത്ഥം : नेहमीपेक्षा अधिक असलेला.
ഉദാഹരണം :
मी माझे अतिरिक्त वजन कमी करण्यात असफल झालो.
പര്യായപദങ്ങൾ : जास्तीचा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
More than is needed, desired, or required.
Trying to lose excess weight.അർത്ഥം : अधिकचा किंवा जास्तीचा.
ഉദാഹരണം :
ह्या महागाईच्या काळात अतिरिकित पैशाची गरज सर्वांनाच असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Further or added.
Called for additional troops.അർത്ഥം : आवश्यकतेनुसार नंतर जोडलेला किंवा वाढवलेला.
ഉദാഹരണം :
पुढच्या महिन्यापासून दारूच्या आयातीवर अतिरिक्त कर लावला जाईल.