പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള अतिक्रमण എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

अतिक्रमण   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : आपल्या कार्याची, अधिकाराची वा जागेची मर्यादा ओलांडून अन्य क्षेत्रात, अयोग्य वा अवैध रीतीने प्रवेश करण्याची स्थिती.

ഉദാഹരണം : झोपड्यांचे अतिक्रमण ही मुंबईची मुख्य समस्या आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

अपने कार्य, अधिकार क्षेत्र आदि की सीमा पार करके ऐसी जगह पहुँचने की क्रिया, जहाँ जाना या रहना अनुचित, मर्यादा-विरुद्ध या अवैध हो।

सीमा पर अतिक्रमण रोकने के लिए भारतीय जवान मुस्तैद हैं।
अतिक्रम, अतिक्रमण, अपचरण, अपचार, अभिलंघन, अभिलङ्घन, अवदान, उलंघन, उल्लंघन, लंघन, लङ्घन, व्युत्क्रम, व्युत्क्रमण
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

അർത്ഥം : आपल्या अधिकार किंवा अधिकृत सीमेबाहेर अवैध पद्धतीने जाण्याची क्रिया जेणेकरून दुसऱ्यांच्या अधिकारावर गदा येईल.

ഉദാഹരണം : अतिक्रमण चांगले नसते.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।