അർത്ഥം : घारीपेक्षा मोठा गरुड.
ഉദാഹരണം :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
പര്യായപദങ്ങൾ : कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण, हुमा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :