പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള अडचण എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

अडचण   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

അർത്ഥം : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.

ഉദാഹരണം : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला

പര്യായപദങ്ങൾ : अंतराय, अडथळा, अवरोध, आडकाठी, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान

൨. नाम / अवस्था

അർത്ഥം : ज्यात कोणते ही काम करणे त्रासदायक ठरते अशी प्रतिकूल परिस्थिती.

ഉദാഹരണം : उन्हाळ्याच्या दिवसात वीज गेल्याने सर्वांचीच गैरसोय होते.

പര്യായപദങ്ങൾ : कुचंबणा, गैरसोय, त्रास, हाल, हालत

൩. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

അർത്ഥം : ज्याची सोडवणूक करणे अवघड असते अशी प्रतिकूल परिस्थिती.

ഉദാഹരണം : विकसित राष्ट्रांना मागासलेल्या देशांचे प्रश्न सोडवण्यात रस नाही.

പര്യായപദങ്ങൾ : अडीअडचण, प्रश्न, समस्या

൪. नाम / अवस्था

അർത്ഥം : व्यवहार करताना कशामुळेतरी आपले काम अडण्याची अवस्था किंवा भाव.

ഉദാഹരണം : महत्त्वाच्या गोष्टी हरवल्याने अडचणीत सापडलो.

പര്യായപദങ്ങൾ : पंचाईत, पंचायत


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

विकट परिस्थिति या कठिन होने की अवस्था या भाव।

कैलाश पर्वत की चढ़ाई की कठिनता को सभी स्वीकारते हैं।
कठिनता, दुरूहता, दुशवारी, दुश्वारी

The quality of being difficult.

They agreed about the difficulty of the climb.
difficultness, difficulty
൫. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

അർത്ഥം : व्यवहारात बाधा आणणारी वा त्रासदायक गोष्ट.

ഉദാഹരണം : तुमची अडचण सोडविण्याचा आपण प्रयत्न करुया.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

परेशान करने वाली बात आदि।

आप अपनी परेशानी बताएँ, उसका समाधान करने की कोशिश की जाएगी।
परेशानी

A situation or condition that is complex or confused.

Her coming was a serious complication.
complication
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।