അർത്ഥം : एखाद्या बंधनात बद्ध होणे.
ഉദാഹരണം :
पारध्याच्या जाळ्यात पक्षी आपसूक अडकला
പര്യായപദങ്ങൾ : गुंतणे, गुरफटणे, बांधले जाणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखाद्या गोष्टीतून सहजासहजी बाहेर पडता न येणे.
ഉദാഹരണം :
वहाण चिखलात अडकली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
रुधाँ या रुका हुआ होना।
नाबदान अवरुद्ध हो गया है।അർത്ഥം : एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूमध्ये किंवा जागी अशा रितीने गुंतणे की ती तिथून हलवणे किंवा काढणे अवघड होते.
ഉദാഹരണം :
धागा शिवणयंत्रात अडकला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : परपुरूषाच्या किंवा परस्त्रीच्या प्रेमात पडल्यामुळे लवकर न तुटणारे अनैतिक संबंध निर्माण होणे.
ഉദാഹരണം :
तो शेजारणीच्या प्रेमजाळ्यात फसला आहे.
പര്യായപദങ്ങൾ : फसणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :