അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.
ഉദാഹരണം : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो
പര്യായപദങ്ങൾ : अडथळा, अडवणूक, प्रतिरोध, विरोध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
किसी कार्य आदि को रोकने के लिए उसके विपरीत कुछ करने की क्रिया या किसी कार्य, जिसे हम न चाहते हों, के विपरीत कुछ करने की क्रिया।
അർത്ഥം : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
ഉദാഹരണം : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
പര്യായപദങ്ങൾ : निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
कोई काम या बात न करने का आदेश।
അർത്ഥം : अडकण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
ഉദാഹരണം : पाण्याच्या नळीमध्ये असलेल्या अटकावामुळे पाणी कमी येत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : अटकावा, अडकाव
अटकने की क्रिया, अवस्था या भाव।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക