അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : कोणतीही चूक न करता.
ഉദാഹരണം : इतक्या गर्दीतही त्याने मला नेमके ओळखले.
പര്യായപദങ്ങൾ : नेमका, बरोबर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
बिना गलती किए हुए।
Without possibility of mistake.
അർത്ഥം : बरोबर, योग्य ठिकाणी.
ഉദാഹരണം : तिचा नेम अचूक लागला.
പര്യായപദങ്ങൾ : बरोबर
അർത്ഥം : ज्यात काही अधिक किंवा काही कमी नाही असा जितका हवा तेवढाच वा तोच.
ഉദാഹരണം : ह्या प्रसंगाचे वर्णन कवीने नेमक्या शब्दांत केले आहे.
പര്യായപദങ്ങൾ : काटेकोर, नेमका
അർത്ഥം : ज्यात कोणतीही चूक नाही असा.
ഉദാഹരണം : ह्या संदर्भातली त्यांची निरीक्षणे अचूक आहेत.
അർത്ഥം : न चुकणारा.
ഉദാഹരണം : मेजर साहेबांनी अचूक नेम साधला.
പര്യായപദങ്ങൾ : नेमका, बरोबर, बिनचूक
न चूकनेवाला।
Not liable to error.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക