അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचा दिमाख दाखवणे.
ഉദാഹരണം :
तो खूप अकडतो.
പര്യായപദങ്ങൾ : अक्कडबाजी करणे, आखडणे, ऐट करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : गुण, विशेषता, सफलता इत्यादींमुळे अहंकाराने वागणे.
ഉദാഹരണം :
ती धावण्याच्या स्पर्धेत काय जिंकली, अकडायलाच लागली.
പര്യായപദങ്ങൾ : घमेंड करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
गुण, विशेषता, सफलता आदि पर फूल जाना या अभिमान से भरा हुआ आचरण या व्यवहार करना।
वह दौड़ में जीत क्या गई कि इतराने लगी है।