അർത്ഥം : अंधाराने व्यापलेला.
ഉദാഹരണം :
अंधार्या जिन्यातून आम्ही तळमजल्यात गेलो.
श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदातील अंधारमय रात्री झाला.
പര്യായപദങ്ങൾ : अंधकारमय, अंधारमय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंधकार से भरा हुआ।
कृष्ण का जन्म भादो की अँधेरी रात्रि में हुआ था।