അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचा सारासार विचार न करता त्यावर विश्वास ठेवणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
आधुनिक युगातही अंधविश्वासूंची काही कमी नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंधविश्वास करने वाला व्यक्ति।
आधुनिक युग में भी अंधविश्वासियों की कमी नहीं है।അർത്ഥം : अनुकूल पुराव्याविना मत बनवणारा अथवा प्रतिकूल पुरावा मिळाल्यावरही आपले मत न बदलणारा.
ഉദാഹരണം :
अंधश्रद्ध व्यक्ती ही पुराव्याला धरून वागत नाही.
പര്യായപദങ്ങൾ : अंधश्रद्ध
അർത്ഥം : अंधश्रद्धा बाळगणारा.
ഉദാഹരണം :
धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धाळू व्यक्तींना फसविले जाते.
പര്യായപദങ്ങൾ : अंधश्रद्धाळू, धर्मभोळा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अंधविश्वास करने वाला।
धर्म के नाम पर अंधविश्वासी व्यक्तियों को ठगना आसान होता है।Showing ignorance of the laws of nature and faith in magic or chance.
Finally realized that the horror he felt was superstitious in origin.