അർത്ഥം : अजमास लावणे.
ഉദാഹരണം :
परीक्षेतील गुण त्याने अजमासले.
പര്യായപദങ്ങൾ : अंदाज बांधणे, अजमासणे, कल्पना करणे, कल्पना बांधणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.അർത്ഥം : असे होऊ शकेल किंवा होईल असे मनाने ठरविणे.
ഉദാഹരണം :
मंगला नेहमी अचूक अंदाज करते.
പര്യായപദങ്ങൾ : अंदाज लावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसा हो सकता है या होगा ऐसा अपने मन में समझना।
मंगला अधिकतर सही अनुमान लगाती है।Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
I estimate this chicken to weigh three pounds.