അർത്ഥം : लग्नात नवरा व नवरी आणि मुंजीत गुरू (बाप) व बटू यांच्या मधे ठरावीक मुहूर्तघटकेपर्यंत पडद्याप्रमाणे धरतात ते वस्त्र.
ഉദാഹരണം :
अंतरपाट दूर होताच नवरीने नवर्याच्या गळ्यात माळ घातली.
പര്യായപദങ്ങൾ : अंतःपट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :