അർത്ഥം : डोळ्यात घालावयाचा एक काळ्या रंगाचा पदार्थ.
ഉദാഹരണം :
काजळ लावल्याने डोळे चांगले होतात अशी समजूत आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Makeup applied to emphasize the shape of the eyes.
eyelinerഅർത്ഥം : डोळ्यात घालायचे औषधी द्रव्य.
ഉദാഹരണം :
डोळ्यात अंजन घातल्याने नेत्रविकार बरे होतात.