അർത്ഥം : मानवी जीवनावर होणार्या, अंकांच्या अतिभौतिक स्वरूपाच्या परिणामाविषयीचा अभ्यास करणारे शास्त्र.
ഉദാഹരണം :
ते अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगतात.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मानवी जीवन पर होने वाले अंकों के गुप्त प्रभाव संबंधी शास्त्र।
वह अंकशास्त्र के आधार पर भविष्य बतलाता है।The study of the supposed occult influence of numbers on human affairs.
numerology