അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
പര്യായപദങ്ങൾ : अकरा, अकरा तारीख, ११
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
ह्या महिन्याच्या बाराला श्याम मुंबईला जाईल.
പര്യായപദങ്ങൾ : बारा, बारा तारीख, १२