അർത്ഥം : दिशा दाखवणारे, दिशा ओळखायला मदत करणारे यंत्र.
ഉദാഹരണം :
होकायंत्राची जंगलात आम्हाला फार मदत झाली
പര്യായപദങ്ങൾ : कंपास, दिशादर्शक, होका
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दिशा का ज्ञान कराने वाला एक उपकरण।
जंगल में दिशा भ्रम होने पर हमने दिक्सूचक द्वारा दिशा का ज्ञान प्राप्त किया।Navigational instrument for finding directions.
compass