അർത്ഥം : पैसे दिले असता जेवण मिळते ते ठिकाण.
ഉദാഹരണം :
या खाणावळीत शाकाहारी जेवण मिळते.
പര്യായപദങ്ങൾ : खाणावळ, भोजनालय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह स्थान जहाँ पका हुआ भोजन मिले।
हमनें शाकाहारी भोजनालय में भोजन किया।അർത്ഥം : यात्रेकरूंना भाड्याने राहण्याची, खाण्याची इत्यादिंची व्यवस्था असते असे ठिकाण.
ഉദാഹരണം :
एका रात्रीसाठी आम्ही एका हॉटेलात थांबलो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A building where travelers can pay for lodging and meals and other services.
hotel