അർത്ഥം : शुभकारक मानला जाणारा एक काल्पनिक पक्षी.
ഉദാഹരണം :
ज्याच्या डोक्यावरून हुमा उडत जाईल तो राजा होतो अशी समजूत आहे
പര്യായപദങ്ങൾ : हुम्मा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक कल्पित पक्षी।
एक किंवदन्ती के अनुसार, जिस पर भी हुमा की छाया पड़ जाए वह राजा हो जाता है।അർത്ഥം : घारीपेक्षा मोठा गरुड.
ഉദാഹരണം :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
പര്യായപദങ്ങൾ : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, सुपर्ण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :