അർത്ഥം : एक प्रकारची प्रथा ज्यात विवाहाच्या वेळी वधूपक्षाला वराला काही धन, वस्त्र इत्यादी द्यावे लागते.
ഉദാഹരണം :
समाजासाठी हुंडा पद्धत हा एक शाप आहे.
പര്യായപദങ്ങൾ : हुंडा घेण्याची प्रथा, हुंडा देणे, हुंडा देण्याची प्रथा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रथा जिसमें विवाह के समय कन्या पक्ष के द्वारा वर पक्ष को कुछ धन,वस्त्र आदि देना पड़ता है।
दहेज प्रथा समाज के लिए अभिशाप है।