അർത്ഥം : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
ഉദാഹരണം :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
പര്യായപദങ്ങൾ : आसक्ती, लालसा, लालूच, लोभ, सोस, हव्यास
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greed