അർത്ഥം : एखाद्याच्या वागण्या बोलण्याची तर्हा.
ഉദാഹരണം :
गुप्तहेरांने शत्रुच्या हालचाली टिपल्या
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की चाल-ढाल या उसके द्वारा किए जाने वाले कार्य।
आपको अपने पुत्र की गतिविधियों पर ध्यान रखना चाहिए।അർത്ഥം : गुंतागुंतीच्या व्यवस्थेतील हालचाल.
ഉദാഹരണം :
वीज गेल्यामुळे शहराचे चलनवलन थांबले
പര്യായപദങ്ങൾ : चलनवलन
അർത്ഥം : गतिमान असण्याचा व्यापार.
ഉദാഹരണം :
पदार्थाच्या आत होणार्या सूक्ष्म हालचाली आपल्याला सहजासहजी जाणवत नाहीत.
പര്യായപദങ്ങൾ : विक्षेप
അർത്ഥം : चालण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :