അർത്ഥം : गती देणे.
ഉദാഹരണം :
बोरे पाडण्यासाठी आम्ही पेरूचे झाड गदगदा हलवले.
പര്യായപദങ്ങൾ : हालवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हरकत देना या कुछ ऐसा करना जिससे कुछ या कोई हिले या किसी को हिलने में प्रवृत्त करना।
श्याम फल तोड़ने के लिए पेड़ की डाली को हिला रहा है।അർത്ഥം : एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाईल असे करणे.
ഉദാഹരണം :
त्या खुर्च्या तेथून हलवू नको.
പര്യായപദങ്ങൾ : हटवणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : एखादी वस्तू इत्यादी जागेवरून उचलणे किंवा इकडे-तिकडे करणे.
ഉദാഹരണം :
मोठमोठे राजेमहाराजे देखील सीतेच्या स्वयंवरात शिव-धनुष्य हलवू देखील शकले नाहीत.
പര്യായപദങ്ങൾ : हलविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
स्थान से उठाना या इधर-उधर करना।
बड़े -बड़े राजा-महाराजा भी सीता स्वयंवर में शिव धनुष को न हिला सके।അർത്ഥം : हलविण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
ഉദാഹരണം :
आंबे काढण्यासाठी मालकाने नोकराकडून झाड हलविले.
പര്യായപദങ്ങൾ : हलविणे, हालवणे, हालविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हिलाने का काम दूसरे से कराना।
आम तुड़वाने के लिए मालिक ने नौकर से पेड़ हिलवाया।