അർത്ഥം : ज्यात प्रत्येक दिवसाला एक नाव असते असा, कालगणनेच्या एका विशिष्ट प्रकारातील सात दिवसांचा कालावधी.
ഉദാഹരണം :
या सप्ताहात मी दोन दिवस सुटीवर होतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : ऋण इत्यादी टप्प्याने टप्याने देण्याची पद्धत.
ഉദാഹരണം :
मी हे कर्ज तीन हप्त्यात फेडेन.
അർത്ഥം : एखादे कर्ज थोडे थोडे करून फेडण्यासाठीचा एकेक भाग.
ഉദാഹരണം :
कर्जाचा हा शेवटचा हफ्ता आहे.
പര്യായപദങ്ങൾ : हफ्ता