അർത്ഥം : छताला टांगायचा काचेचा दिवा.
ഉദാഹരണം :
हंड्या आणि झुंबरे लावून वाडा सजवला होता.
അർത്ഥം : रस, औषध अथवा भस्म इत्यादी तयार करण्यासाठी ओल्या मातीने लिंपून बंद केलेले भांडे.
ഉദാഹരണം :
वैद्यबुवा हंडीतून भस्म काढीत आहेत.
പര്യായപദങ്ങൾ : संपुट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :