അർത്ഥം : एखाद्या कामासाठी असणारा उत्साह.
ഉദാഹരണം :
नीरज प्रत्येक काम स्फूर्तीने करतो.
मित्रांच्या मदतीमुळे त्याला हे काम करण्यात स्फुरण चढले.
പര്യായപദങ്ങൾ : स्फुरण, स्फूर्ति
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The gracefulness of a person or animal that is quick and nimble.
agility, legerity, lightness, lightsomeness, nimbleness