അർത്ഥം : जिची बुद्धी स्थिर झाली आहे, सुखदुःखादी मनोविकारामुळे जी विचलित होत नाही अशी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
गीतेत स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगितली आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह व्यक्ति जिसकी विवेक-बुद्धि स्थिर हो या जो सुख-दुख आदि मनोविकारों से विचलित न होता हो।
गीता में स्थितप्रज्ञ के लक्षण बताए गए हैं।