അർത്ഥം : बदकापेक्षा लहान, तांबूस डोके, डोळ्यापासून मानेपर्यंत हिरव्याकंच रंगाचा पट्टा असलेला पक्षी.
ഉദാഹരണം :
सुंदर बटवा उडताना त्याचे पंख काळे आणि हिरवे असे दुरंगी दिसतात.
പര്യായപദങ്ങൾ : खैरा बाड्डा, चिखला बाड्डा, चिखल्या, भोर, सुंदर बटवा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :