പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള सूचना എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

सूचना   नाम

൧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : हालचाली वा चिन्हांद्वारे आपले विचार, विकार इतरांना दाखवण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : तीन क्रमांकाचा बावटा हा मच्छीमारांसाठी धोक्याचा संकेत असतो

പര്യായപദങ്ങൾ : इशारत, इशारा, खूण, संकेत, सूचणी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

मन का भाव प्रकट करने वाली कोई शारीरिक चेष्टा।

बहरों को इशारे से बात समझानी पड़ती है।
अंग मुद्रा, अङ्ग मुद्रा, इंग, इंगन, इंगित, इङ्ग, इङ्गन, इङ्गित, इशारा, मुद्रा, संकेत, सङ्केत, सान

A deliberate and vigorous gesture or motion.

gesticulation
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

അർത്ഥം : लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान.

ഉദാഹരണം : हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जिस बात की ओर किसी का ध्यान न गया हो उसकी ओर उसका ध्यान दिलाने के लिए कही हुई बात।

आपका सुझाव सबसे अच्छा है।
तरकीब, परामर्श, मंतव्य, मन्तव्य, राय, सलाह, सुझाव

A proposal offered for acceptance or rejection.

It was a suggestion we couldn't refuse.
proffer, proposition, suggestion
൩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

അർത്ഥം : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.

ഉദാഹരണം : तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.

പര്യായപദങ്ങൾ : निर्देश

൪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

അർത്ഥം : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.

ഉദാഹരണം : हवामान विभागाने मासेमार्‍यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.

പര്യായപദങ്ങൾ : इशारा, चेतावनी, सावधानतेचा इशारा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

चेताने या सावधान करने के लिए कही जाने वाली बात।

मौसम विभाग ने आज मछुआरों को समुद्र में न जाने की चेतावनी दी है।
अलर्ट, चेतावनी, तम्बीह, वार्निंग, वॉर्निंग

A message informing of danger.

A warning that still more bombs could explode.
warning
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।