അർത്ഥം : सोन्यापासून बनवलेले नाणे.
ഉദാഹരണം :
राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी आपला ठसा असलेली सुवर्णमुद्रा चलनात आणली
പര്യായപദങ്ങൾ : सुवर्णनाणे, सोन्याचा होन, सोन्याची मोहोर, सोन्याचे नाणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
सोने का बना सिक्का।
वे हर धनतेरस पर सोने का सिक्का खरीदते हैं।Coins made of gold.
gold