അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : एखादी गोष्ट अधिकाधिक चांगले करण्याची वा बनवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : नव्या अध्यक्षाने संस्थेच्या कार्यात बरीच सुधारणा केली
പര്യായപദങ്ങൾ : दुरुस्ती, सुधार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
किसी चीज़ को और अच्छा, नया व सुंदर रूप देने की क्रिया या उसे अधिक उपयोगी बनाने या उसके अधिक उपयोगी बनने की क्रिया।
A change for the better. Progress in development.
അർത്ഥം : त्रूटी दूर करून सुधारण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : काही कवी आपल्या कवितेचे सतत परिष्करण करत असतात
പര്യായപദങ്ങൾ : परिष्करण
तेल, शक्कर, धातु आदि की अशुद्धियों को दूर करके ठीक करने की प्रक्रिया।
The act of offering an improvement to replace a mistake. Setting right.
അർത്ഥം : कलम इत्यादित विचार करून बदल करण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : भारताच्या संविधानात अनेक संशोधन केले गेले.
പര്യായപദങ്ങൾ : संशोधन
प्रस्ताव आदि में कुछ सुधार करने या घटाने-बढ़ाने की क्रिया।
The act of amending or correcting.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക