അർത്ഥം : एखाद्याचे बरोबर राहिणे किंवा त्याचे मागे लागल्यामुळे होणार्या त्रासापासून वाचणे.
ഉദാഹരണം :
मोठ्या मुश्किलीने आम्ही त्याच्यापासून पाठ सोडविली.
പര്യായപദങ്ങൾ : पाठ सोडवणे, पाठ सोडविणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के साथ रहने या पीछे लगने के कारण तंग होने से बचना।
बमुश्किल हमने उससे पिंड छुड़ाया।