അർത്ഥം : शरीराची जाडी कमी होणे.
ഉദാഹരണം :
जास्त अंगमेहनत झाल्यामुळे राम वाळला आहे..
പര്യായപദങ്ങൾ : क्षीण होणे, बारीक होणे, रोडावणे, वाळणे, हाडकुळा होणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शरीर का क्षीण होना।
वह धीरे-धीरे दुबला रहा है।അർത്ഥം : पाणी इत्यादी कमी होणे किंवा न राहणे.
ഉദാഹരണം :
अत्याधिक उष्णतेमुळे छोटे-छोटे तलाव सुकून गेले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जल, नमी आदि का न रहना या कम हो जाना।
अत्यधिक गर्मी के कारण छोटे-छोटे तालाब सूख रहे हैं।അർത്ഥം : एखाद्या वस्तू इत्यादीतील पाणी, ओलावा नाहीसा होणे.
ഉദാഹരണം :
कडक उन्हामुळे छोटी छोटी रोपे सुकलेत.
പര്യായപദങ്ങൾ : वाळणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :