അർത്ഥം : तंबाखूची पाने भरून गुंडाळून बनविलेली सिगरेटपेक्षा मोठी व लांब असलेली पुंगळी जिला पेटवून धूम्रपान केले जाते.
ഉദാഹരണം :
सिगार ओढणे हे आरोग्यास अपायकारक आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A roll of tobacco for smoking.
cigar