അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : धान्य अगर पैसा ह्या रूपात दिला जाणारा पिकावरील किंवा शेतीच्या जमिनीवरील कर.
ഉദാഹരണം : पीक चांगले न झाल्याने दामू शेतसारा देऊ शकला नाही.
പര്യായപദങ്ങൾ : खंड, भूमिकर, शेतसारा
അർത്ഥം : डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात.
ഉദാഹരണം : आजीला सारा झाला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी
आँख का एक रोग जिसमें चीज़ें धुँधली दिखाई देती हैं।
അർത്ഥം : काहीही न वगळता.
ഉദാഹരണം : त्याला अखिल भारतात खूप नावलौकिक मिळाला. मी नोकरी सोडल्याने तमाम सरकारी कर्मचार्यांना आनंद झाला.
പര്യായപദങ്ങൾ : अखिल, अख्खा, अवघा, आख्खा, उभा, तमाम, संपूर्ण, सगळा, सबंध, समग्र, समस्त, सर्व
जितना है वह सब।
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക