അർത്ഥം : साम्यवादाबाबतचा.
ഉദാഹരണം :
कित्येक मोठमोठे नेतेदेखील साम्यवादी विचारसरणीने प्रभावित झाले.
പര്യായപദങ്ങൾ : कम्युनिस्ट, साम्यवादाविषयीचा, साम्यवादाशी संबंधित, साम्यवादासंबंधीचा, साम्यवादी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
साम्यवाद का या उससे संबंधित।
कई बड़े-बड़े नेता भी साम्यवादी विचारधारा से प्रभावित हुए।Relating to or marked by communism.
Communist Party.