അർത്ഥം : पृथ्वीच्या स्थळ भागाच्या चहूभागी असणारे खार्या पाण्याचे विशाल निधी.
ഉദാഹരണം :
सर्व नद्या शेवटी समुद्रात जाऊन मिळतात
പര്യായപദങ്ങൾ : अब्धी, अर्णव, उदधी, जलधी, जलनिधी, दर्या, पयोधी, पयोनिधी, रत्नाकर, समुद्र
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
खारे पानी की वह विशाल राशि जो चारों ओर से पृथ्वी के स्थल भाग से घिरी हुई हो।
समुद्र रत्नों की खान है।A division of an ocean or a large body of salt water partially enclosed by land.
seaഅർത്ഥം : दशनामी संन्याशांचा एक भेद.
ഉദാഹരണം :
सागर हे ज्योतिर्मठात निवास करत होते.
പര്യായപദങ്ങൾ : सागर संन्यासी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :