അർത്ഥം : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
അർത്ഥം : वीस अधिक सहा.
ഉദാഹരണം :
मी सव्वीस वर्षांचा आहे