അർത്ഥം : सर्वोच्च आणि सर्वसंपन्न अशी शक्ती.
ഉദാഹരണം :
धर्मग्रंथांनुसार निसर्गाचे प्रत्येक कार्य दिव्य शक्तीद्वारे चालते.
പര്യായപദങ്ങൾ : दिव्य शक्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसी शक्ति जो सर्वोपरि और सर्वसंपन्न होती है।
धर्मग्रंथों के अनुसार प्रकृति का हर कार्य दिव्य शक्ति द्वारा संचालित होता है।