അർത്ഥം : एखाद्या वस्तूची मोठ्या प्रमाणात एकसारखा होणारा मारा.
ഉദാഹരണം :
दगडांच्या भडीमारापासून वाचण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळ्या झाडल्या.
പര്യായപദങ്ങൾ : भडिमार
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : स्फोटक वस्तूचे लागोपाठ केलेले स्फोट.
ഉദാഹരണം :
त्यांनी दारुगोळ्याची एकच सरबत्ती केली.
പര്യായപദങ്ങൾ : भडिमार