അർത്ഥം : वीस अधिक सात मिळून होणारी संख्या.
ഉദാഹരണം :
सत्तावीस गुणिले दोन किती होतील?
അർത്ഥം : इंग्रजी महिन्यातील सत्ताविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ഉദാഹരണം :
सत्तावीसला मी दिल्लीला जात आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सत्तावीस तारीख, २७, २७ तारीख
അർത്ഥം : वीस अधिक सात.
ഉദാഹരണം :
मी हा सिनेमा सत्तावीस वेळा पाहिला आहे.