അർത്ഥം : नवरा मृत्यू पावल्यानंतर पत्नी त्याच्या प्रेताबरोबर चितेत प्रवेश करीत असे अशी चाल.
ഉദാഹരണം :
राजा राममोहन रॉय ह्यांनी सतीच्या चाली विरूद्ध चळवळ उभी केली
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of a Hindu widow willingly cremating herself on the funeral pyre of her dead husband.
suttee