അർത്ഥം : देशव्यवस्था, कायदा बनवणे इत्यादींसाठी देशाच्या नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकांचा गट.
ഉദാഹരണം :
आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले.
പര്യായപദങ്ങൾ : कायदेमंडळ, विधीमंडळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
राज्य अथवा शासन संबंधी कार्यों में सहायता देने तथा देश हित के लिए नये विधान बनाने के लिए प्रजा द्वारा चुनी प्रतिनिधियों की सभा जो कि भारतीय जनतंत्र के तीन अंगों में से एक है।
संसद् का शीतकालीन सत्र शुरु हो गया है।A legislative assembly in certain countries.
parliamentഅർത്ഥം : जेथे लोकसभा व राज्यसभेचे सदस्य बसून देशाच्या व्यवस्थेबद्दल चर्चा करतात ती जागा.
ഉദാഹരണം :
संसदेत झालेल्या बॉमस्फोटामुळे आतोनात नुकसान झाले
പര്യായപദങ്ങൾ : संसद भवन
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The building in which the House of Commons and the House of Lords meet.
houses of parliament