അർത്ഥം : मंजूरी मिळालेला वा मान्यता प्राप्त झालेला.
ഉദാഹരണം :
मंजूर झालेली योजना अजून सुरु झालेली नाही.
പര്യായപദങ്ങൾ : मंजुरी मिळालेला, मंजूर झालेला, मान्यता मिळालेला, मान्यात प्राप्त झालेला, रुकार मिळालेला, संमती मिळालेला, स्वीकृती मिळालेला, होकार मिळालेला