അർത്ഥം : लाकडी पेटीवर अनेक तारा बसवलेले व धातूच्या सळ्यांनी तारांवर आघात करून वाजवले जाणारे एक वाद्य.
ഉദാഹരണം :
पंडित शिवकुमार शर्मा ह्यांच्यामुळे संतूर हे वाद्य लोकप्रिय झाले.
പര്യായപദങ്ങൾ : शततंत्री, शततंत्री वीणा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार की वीणा जिसमें प्रायः सौ तार लगे होते हैं और उसे धातु के सरिया से तारों पर आघात करके बजाया जाता है।
पंडित शिवकुमार शर्मा के कारण संतूर और लोकप्रिय हो गया।